TV9 Marathi
उन्हाळ्यात आपण प्रत्येकजण कलिंगड खाऊन त्याची सालं फेकून देतोच. पण या सालींचा उपयोग केवळ अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठीच नाही, तर स्किन केअरसाठीही होऊ शकतो. चला तर मग उन्हाळ्यात त्वचेच्या सर्वोत्तम काळजीसाठी कलिंगडाच्या सालींचा वापर कसा करता येईल हे जाणून घेऊयात.
Go to News Site