निर्दयी आचाऱ्याने चिमुकल्याला थेट तंदुरमध्ये फेकलं; चूक फक्त एवढीच की… संतापजनक घटनेने देश हादरला | Collector
TV9 Marathi
निर्दयी आचाऱ्याने चिमुकल्याला थेट तंदुरमध्ये फेकलं; चूक फक्त एवढीच की… संतापजनक घटनेने देश हादरला
UP Crime : बस्ती जिल्ह्यातील छावनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आचाऱ्याने अत्यंत संतापजनक कृत्य केले आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.