Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताला पहिला सर्वात मोठा धक्का, नेपाळचे पंतप्रधान होताच केली थेट मोठी घोषणा | Collector
TV9 Marathi
Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताला पहिला सर्वात मोठा धक्का, नेपाळचे पंतप्रधान होताच केली थेट मोठी घोषणा
नेपाळमध्ये जेन झी च्या आंदोलनानंतर सत्तांतर घडून आलं आहे. बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत. मात्र सत्तेत येताच त्यांनी भारताला पहिला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मोठी घोषणा केली आहे.