Collector
Rahul Gandhi | लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाले… | Collector
Rahul Gandhi | लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाले…
TV9 Marathi

Rahul Gandhi | लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाले…

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत या विधेयकाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, 2023 मध्ये हे विधेयक मंजूर झाले असले तरी त्यामागे वेगळाच राजकीय अजेंडा असल्याचा संशय आहे.

Go to News Site