मुंबईतील मालाड येथे देवीच्या मिरवणुकीत हुकच्या साहाय्याने क्रेनला लटकून सहभागी झालेल्या तरुणाविरोधात मालाड पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.