Collector
IPL 2026, SRH vs CSK : हैदराबाद आणि चेन्नईची विजयासाठी लढाई, स्पर्धेत कोणाचा वरचष्मा? वाचा आकडेवारी | Collector
IPL 2026, SRH vs CSK : हैदराबाद आणि चेन्नईची विजयासाठी लढाई, स्पर्धेत कोणाचा वरचष्मा? वाचा आकडेवारी
TV9 Marathi

IPL 2026, SRH vs CSK : हैदराबाद आणि चेन्नईची विजयासाठी लढाई, स्पर्धेत कोणाचा वरचष्मा? वाचा आकडेवारी

आयपीएल स्पर्धेच्या 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. हा सामना खरं तर टॉप 4 मधील जागेसाठी असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असणार आहे.

Go to News Site