Collector
निम्म्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी महिला आरक्षण व डिलिमिटेशन विधेयक नामंजूर का? नेमका नियम काय आहे? | Collector
निम्म्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी महिला आरक्षण व डिलिमिटेशन विधेयक नामंजूर का? नेमका नियम काय आहे?
TV9 Marathi

निम्म्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी महिला आरक्षण व डिलिमिटेशन विधेयक नामंजूर का? नेमका नियम काय आहे?

Constitutional Amendment Bill Rule : महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026 वर आज लोकसभेत मतदान झाले, यात हे विधेयक पास होऊ शकले नाही, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Go to News Site