TV9 Marathi
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2026 स्पर्धेच्या 25व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यातही कोलकात्याची स्थिती नाजूक आहे. त्यात अजिंक्य रहाणेला खातंही खोलता आलं नाही.
Go to News Site