Rohit Sharma : आणखी 2, 3 की 4? रोहित किती सामन्यांतून बाहेर? हेड कोचने सांगितलं | Collector
TV9 Marathi
Rohit Sharma : आणखी 2, 3 की 4? रोहित किती सामन्यांतून बाहेर? हेड कोचने सांगितलं
Mahela Jayawardene On Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्सची 19 व्या मोसमात आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यात रोहित शर्मा याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्याने पलटणच्या अडचणीत वाढ झाली आहे.