Collector
काँग्रेसला याची किंमत चुकवावी लागेल, महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने रणसंग्राम, कोण काय म्हणाले ? | Collector
काँग्रेसला याची किंमत चुकवावी लागेल, महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने रणसंग्राम, कोण काय म्हणाले ?
TV9 Marathi

काँग्रेसला याची किंमत चुकवावी लागेल, महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने रणसंग्राम, कोण काय म्हणाले ?

महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत ५४ मतांनी नामंजूर झाले. लोकसभेत उपस्थित ५२८ सदस्यांपैकी २९८ जणांनी विधेयकाच्या बाजूने, तर २३० जणांनी विरोधात मतदान केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर होण्यासाठी ३५२ मतांची आवश्यकता होती.

Go to News Site