OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच | Collector
TV9 Marathi
OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
वनप्लस पॅड 4 भारतात 30 एप्रिल रोजी लाँच होईल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट आणि मोठी 13,380mAh बॅटरी असेल. चला तर मग या पॅडची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.