GT vs KKR : कॅप्टन गिलचा तडाखा, गुजरातची विजयी हॅट्रिक, कोलकाताचा पाचवा पराभव | Collector
TV9 Marathi
GT vs KKR : कॅप्टन गिलचा तडाखा, गुजरातची विजयी हॅट्रिक, कोलकाताचा पाचवा पराभव
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Match Result, IPL 2026 : गुजरातने सलग आणि तिसरा सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे गुजरातने तिन्ही सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात जिंकले आहेत.