देशातील नारी शक्ती महिला-विरोधी पक्षांना कधीही माफ करणार नाही – धर्मेंद्र प्रधान | Collector
TV9 Marathi
देशातील नारी शक्ती महिला-विरोधी पक्षांना कधीही माफ करणार नाही – धर्मेंद्र प्रधान
Dharmendra Pradhan : आज लोकसभेत विरोधकांच्या विरोधामुळे महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026 पास होऊ शकले नाही. यावरून मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी विरोधकांवर टीका केली आहे.