Collector
Maharashtra News LIVE : मुंबईत आज उष्णतेचा यलो अलर्ट, पारा चढणार | Collector
Maharashtra News LIVE : मुंबईत आज उष्णतेचा यलो अलर्ट, पारा चढणार
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : मुंबईत आज उष्णतेचा यलो अलर्ट, पारा चढणार

Maharashtra News LIVE Updates : मुंबईला आजही उष्णतेचा यलो अलर्ट असून, राज्यात 19 तारखेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट असेल. 23 जिल्ह्यांमध्ये पारा 44°C पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळतील.

Go to News Site