TV9 Marathi
US-Iran Talk : अमेरिका-इराण संघर्षात एक चांगली बातमी आहे. लवकरच दोन्ही देशांचे नेते, प्रतिनिधी परस्परांना भेटणार आहेत. यासाठी तारीख आणि ठिकाण ठरलं आहे. हा संघर्ष इथेच थांबावा, पुन्हा युद्ध नको हीच जगाची इच्छा आहे.
Go to News Site