अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर… इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट.. | Collector
TV9 Marathi
अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर… इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट..
गेल्या 24 तासांमध्ये इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. स्थिती भयंकर आहे. होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली. पण स्थिती अजूनही सामान्य नाही. इराणकडून अमेरिकेला धमकी देण्यात आली.