TV9 Marathi
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) नामंजूर झाल्याने केंद्राला धक्का बसला आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या मते, महिलांना आरक्षण देण्याचा सरकारचा मूळ हेतू नव्हता, तर सत्तेसाठी जागा वाढवण्याचे हे 'ढोंग' आणि 'षडयंत्र' होते. त्यांनी भाजपचा मुखवटा फाडत हे महिलांच्या नावावरचे 'शोषण' असल्याचे म्हटले.
Go to News Site