Collector
HAL च्या शेअरमध्ये येणार 30 टक्क्यांची तुफानी तेजी? जेट इंजिन करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी | Collector
HAL च्या शेअरमध्ये येणार 30 टक्क्यांची तुफानी तेजी? जेट इंजिन करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी
TV9 Marathi

HAL च्या शेअरमध्ये येणार 30 टक्क्यांची तुफानी तेजी? जेट इंजिन करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी

भारतीय संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी HAL आणि GE एरोस्पेस यांच्यातील 'F414 जेट इंजिन' करारामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. दिग्गज ब्रोकरेज फर्म 'सिटी'ने (Citi) या शेअरवर मोठा विश्वास दाखवत गुंतवणूकदारांना मालामाल होण्याचे संकेत दिले आहेत.

Go to News Site