TV9 Marathi
तुम्ही कधी तुमच्या कारच्या विंडशील्डकडे (पुढची काच) बारकाईने पाहिले आहे का? काचेच्या कडांना अनेक छोटे काळे ठिपके दिसतात. अनेकांना वाटते की हे केवळ एक डिझाइन आहे, पण प्रत्यक्षात ही एक प्रगत इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहे.
Go to News Site