Collector
Sunetra Pawar : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया | Collector
Sunetra Pawar : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
TV9 Marathi

Sunetra Pawar : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Sunetra Pawar : महिला आरक्षण विधेयक काल लोकसभेत पडलं. खरंतर असं होईल याची कोणाला अपेक्षा नव्हती. कारण कुठलही विधेयक मंजूर करुन घेणं ही भाजपची खासियत आहे. पण काल असं होऊ शकलं नाही.

Go to News Site