TV9 Marathi
Sanjay Raut on BJP : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं लोकसभेतील भाषण काल गाजलं. त्यांच्या भाषणावेळी मोठा गदारोळ उडाला. तर त्याचवेळी त्यांनी 16 आकड्यांचं एक कोड घातलं. त्याभोवतीच सध्या राजकारण फिरत आहे. त्या कोड्याचा अर्थ उलगडण्यासाठी अनेक जण झटत आहे. त्यातच संजय राऊतांनी भाजपला असा चिमटा काढला आहे.
Go to News Site