Collector
Amravati scandal : ‘हाय-हॅलो छोडो, आप…’ मुलींना अस अडकवलं जाळ्यात,आरोपी अयानचा ‘लव्ह गुरु’ कोण? | Collector
Amravati scandal : ‘हाय-हॅलो छोडो, आप…’ मुलींना अस अडकवलं जाळ्यात,आरोपी अयानचा ‘लव्ह गुरु’ कोण?
TV9 Marathi

Amravati scandal : ‘हाय-हॅलो छोडो, आप…’ मुलींना अस अडकवलं जाळ्यात,आरोपी अयानचा ‘लव्ह गुरु’ कोण?

अमरावती येथील लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासात 'लव्हगुरू'ची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अयान अहमदने मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विशिष्ट चॅटिंग टिप्स वापरल्या. एसआयटी तपास करत असताना, अनेक कॅफे आणि फ्लॅट्सचा वापर झाल्याचे उघड झाले. पोलिसांकडून त्याच्या लव्हगुरूचा शोध सुरू आहे.

Go to News Site