मित्र मित्र म्हणत चीनने दिला मोठा दणका, भारतात खळबळ, थेट भर समुद्रात चीनी.. | Collector
TV9 Marathi
मित्र मित्र म्हणत चीनने दिला मोठा दणका, भारतात खळबळ, थेट भर समुद्रात चीनी..
इराण आणि अमेरिकेच्या युद्धात जग गुंतलेले असताना धक्कादायक माहिती पुढे येत आहे. चीनचा खरा चेहरा जगापुढे आला. मात्र, भारतासाठी ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. चीनची चोरी थेट इंडोनेशियाने पकडली आहे.