Collector
तो सिनेमा पाहायला गेले नि पोलिसांनी पकडले…बावनकुळेंची प्यार वाली Love Story, स्वत:चा सांगितला तो किस्सा | Collector
तो सिनेमा पाहायला गेले नि पोलिसांनी पकडले…बावनकुळेंची प्यार वाली Love Story, स्वत:चा सांगितला तो किस्सा
TV9 Marathi

तो सिनेमा पाहायला गेले नि पोलिसांनी पकडले…बावनकुळेंची प्यार वाली Love Story, स्वत:चा सांगितला तो किस्सा

Chandrashekhar Bawankule Love Story: दूध विकले, ऑटो चालवला आणि संसाराचा गाडा हाकला. घराच्यांचा विरोध असतानाही लग्न केले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रेमकथेचा खुमासदार किस्सा सांगितला. त्यांची लव्हस्टोरी आणि तो किस्सा ऐकून सांगलीतील सभागृहात एकच हशा पिकला.

Go to News Site