वयाच्या 40व्या वर्षी टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्याचे निधन, दोन वर्षांपासून कॅन्सरशी देत होता झुंज | Collector
TV9 Marathi
वयाच्या 40व्या वर्षी टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्याचे निधन, दोन वर्षांपासून कॅन्सरशी देत होता झुंज
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका लोकप्रिय अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ही अभिनेत्री उपचारादरम्यान अभिनेत्याच्या सोबत होती.