Collector
शेम ॲान यू पंत! ते ट्वीट समोर आणत हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले… | Collector
शेम ॲान यू पंत! ते ट्वीट समोर आणत हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले…
TV9 Marathi

शेम ॲान यू पंत! ते ट्वीट समोर आणत हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले…

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सपाटून आपटल्यानंतर भाजपकडून विरोधकांवर तोंडसुख घेणे सुरू आहे. भाजपकडून आगपाखड सुरू झाली आहे. तर त्याचवेळी हे बिल 2023 मध्येच विरोधकांच्या मतदानाने मंजूर करण्यात आल्याचे पुरावेच काँग्रेसने आता समोर आणले आहे. सपकाळांनी तर तोफच बगलेत घेत दारुगोळा उडवला आहे.

Go to News Site