TV9 Marathi
डिजिटल पेमेंटच्या जगात आता एक नवा आणि चमकदार बदल पाहायला मिळणार आहे. 'CheQ' आणि 'AU स्मॉल फायनान्स बँक' यांनी मिळून भारतातील पहिले 'LED क्रेडिट कार्ड' लाँच केले असून, या कार्डद्वारे पेमेंट यशस्वी झाल्यावर त्यावर एक विशेष लाईट चमकणार आहे.
Go to News Site