TV9 Marathi
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सध्या 'गोल्ड लोन' हा पैसे उभारण्याचा एक सोपा मार्ग बनला आहे. मात्र, बँका आता केवळ साधे कर्जच नाही तर 'गोल्ड ओव्हरड्राफ्ट'ची सुविधाही देत आहेत. या दोन्ही पर्यायांमध्ये व्याजाची गणना आणि पैसे परत करण्याची पद्धत वेगळी असते. तुमच्यासाठी नेमका कोणता पर्याय योग्य आहे, हे समजून घेणे आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Go to News Site