TV9 Marathi
भारतीय दुचाकी बाजारासाठी मार्च 2026 हा महिना अत्यंत उत्साहवर्धक ठरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत 15 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली असून एकूण 13.11 लाख दुचाकींची विक्री झाली आहे. या वाढत्या मागणीमध्ये नेमक्या कोणत्या स्कूटर्स आणि बाईक्सनी वर्चस्व गाजवले, याची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
Go to News Site