Collector
PM Narendra Modi: मोठी बातमी!आज रात्री 8.30 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश काय? महिला आरक्षण बिलावर बोलणार? | Collector
PM Narendra Modi: मोठी बातमी!आज रात्री 8.30 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश काय? महिला आरक्षण बिलावर बोलणार?
TV9 Marathi

PM Narendra Modi: मोठी बातमी!आज रात्री 8.30 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश काय? महिला आरक्षण बिलावर बोलणार?

PM Modi Address Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8.30 वाजता देशाशी संवाद साधतील. यापूर्वी त्यांनी 8 वाजता देशाला काही महत्त्वाच्या विषयावर संबोधित केले होते. नोटबंदी असो वा कोरोना काळात टाळेबंदी असो मोदी यांनी नागरिकांशी महत्त्वाच्या प्रसंगी थेट संवाद साधला आहे. आज ते कोणत्या विषयावर बोलणार?

Go to News Site