Collector
IPL 2026, RCB vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला… | Collector
IPL 2026, RCB vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला…
TV9 Marathi

IPL 2026, RCB vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 26वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. अक्षर पटेल काय म्हणाला ते जाणून घेऊयात

Go to News Site