TV9 Marathi
इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी 'टेस्ला' भारतीय बाजारपेठेत आपली नवी चाल खेळण्याच्या तयारीत आहे. पुढच्या आठवड्यात टेस्ला आपली 751 किमी रेंज देणारी 6-सीटर SUV 'Model Y L' भारतात सादर करू शकते. शंघाईमध्ये तयार झालेली ही कार भारतीय कुटुंबांसाठी अधिक मोठी, आरामदायी आणि प्रगत असणार आहे.
Go to News Site