टीव्ही इंडस्ट्रीतील श्वेता तिवारीची स्पर्धक, दोघी वयाच्या पंचेचाळीशीत पण सौंदर्य, मादक अदांमध्ये तोडीस तोड | Collector
TV9 Marathi
टीव्ही इंडस्ट्रीतील श्वेता तिवारीची स्पर्धक, दोघी वयाच्या पंचेचाळीशीत पण सौंदर्य, मादक अदांमध्ये तोडीस तोड
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. पण वयाच्या पंचेचाळीशीत अजून एक अभिनेत्री आहे, जी श्वेता तिवारीला टक्कर देते. जाणून घ्या तिच्याबद्दल.