Collector
मारुती सुझुकी अर्टिगाचा देशात धुमाकूळ, एका वर्षात विकल्या तब्बल 2 लाख गाड्या | Collector
मारुती सुझुकी अर्टिगाचा देशात धुमाकूळ, एका वर्षात विकल्या तब्बल 2 लाख गाड्या
TV9 Marathi

मारुती सुझुकी अर्टिगाचा देशात धुमाकूळ, एका वर्षात विकल्या तब्बल 2 लाख गाड्या

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये 7 सीटर गाड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे आणि यात मारुती सुझुकी अर्टिगाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. उत्तम केबिन स्पेस, शानदार फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमुळे गेल्या आर्थिक वर्षात अर्टिगाच्या विक्रीने 2 लाखांचा टप्पा पार करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Go to News Site