Collector
Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य | Collector
Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
TV9 Marathi

Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेतील आरक्षणाचा मुद्दा, अजित पवारांचा अपघात तसेच इतर अनेक मुद्यांवर भाष्य केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खरात प्रकरणावर एक खणखणीत वक्तव्य केले.

Go to News Site