Collector
IPL 2026, KKR vs RR: कोलकात्यासमोर आता राजस्थान रॉयल्सचं आव्हान, आकडेवारीत कोण बेस्ट? | Collector
IPL 2026, KKR vs RR: कोलकात्यासमोर आता राजस्थान रॉयल्सचं आव्हान, आकडेवारीत कोण बेस्ट?
TV9 Marathi

IPL 2026, KKR vs RR: कोलकात्यासमोर आता राजस्थान रॉयल्सचं आव्हान, आकडेवारीत कोण बेस्ट?

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेत कोलकात्याची स्थिती नाजूक आहे. तर राजस्थान रॉयल्स जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे या सामन्यात काय निकाल लागतो याकडे लक्ष लागून आहे.

Go to News Site