TV9 Marathi
पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही सांगली जिल्हा हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दबाव टाकण्यासाठी भानामती आणि जादूटोणा सारखे प्रकार घडत आहेत. नाशिकचे अशोक खरात सारखे भोंदूबाबाचे प्रकरण ताजे असताना असे अंधश्रद्धेचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Go to News Site