IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने कौल, धोनी पॅट खेळणार की नाही? | Collector
TV9 Marathi
IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने कौल, धोनी पॅट खेळणार की नाही?
आयपीएल 2026 स्पर्धेतील 27वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विजय मिळवून टॉप 5 मध्ये येण्याचा प्रयत्न असेल.