राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे, त्यांना काही कळतं का? गुणरत्न सदावर्ते चांगलेच संतापले; काय घडलं? | Collector
TV9 Marathi
राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे, त्यांना काही कळतं का? गुणरत्न सदावर्ते चांगलेच संतापले; काय घडलं?
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. महिला आरक्षणा विधेयक नामंजूर झाल्यानंतर सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे.