US- Iran Conflict : ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी पुन्हा युद्धाला सुरुवात? मोजतबा खामेनेईंची एन्ट्री, इराणचं नौदल तयार | Collector
TV9 Marathi
US- Iran Conflict : ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी पुन्हा युद्धाला सुरुवात? मोजतबा खामेनेईंची एन्ट्री, इराणचं नौदल तयार
मोठी बातमी समोर येत आहे, स्ट्रेट ऑफ होर्मूजवरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. इराणकडून पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं आहे. तसेच आता मोतजबा खामेनेई यांनी थेट अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे.