IPL 2026, RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला नमवलं, 6 गडी राखून शेवटच्या षटकात जिंकला सामना | Collector
TV9 Marathi
IPL 2026, RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला नमवलं, 6 गडी राखून शेवटच्या षटकात जिंकला सामना
आयपीएल 2026 स्पर्धेतील 26वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला 175 धावांवर रोखलं. तसेच दिलेलं आव्हान 19.5 षटकात पूर्ण केलं.