संधी मिळताच भविष्यात आम्ही…महिला आरक्षणावर मोदींचं सर्वात मोठं विधान; नेमकं काय घडणार? | Collector
TV9 Marathi
संधी मिळताच भविष्यात आम्ही…महिला आरक्षणावर मोदींचं सर्वात मोठं विधान; नेमकं काय घडणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. नारी शक्ती अधिनियम दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यानंतर मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.