Collector
Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा ही खास चांदीची वस्तू, घरावर होईल धनाचा वर्षाव | Collector
Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा ही खास चांदीची वस्तू, घरावर होईल धनाचा वर्षाव
TV9 Marathi

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा ही खास चांदीची वस्तू, घरावर होईल धनाचा वर्षाव

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधील मोठा सण आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करावं असं मानलं जातं. मात्र ज्यांचं बजेट कमी आहे, असे लोक या दिवशी चांदीच्या काही विशिष्ट वस्तू देखील खरेदी करू शकतात. त्यामुळे घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Go to News Site