Collector
आयुष्यात कधीच करू नका हा अनर्थ, एक चूक झाल्यास जन्मभर…चाणक्य नीतीचा मोलाचा संदेश वाचाच! | Collector
आयुष्यात कधीच करू नका हा अनर्थ, एक चूक झाल्यास जन्मभर…चाणक्य नीतीचा मोलाचा संदेश वाचाच!
TV9 Marathi

आयुष्यात कधीच करू नका हा अनर्थ, एक चूक झाल्यास जन्मभर…चाणक्य नीतीचा मोलाचा संदेश वाचाच!

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभर उपयोगी पडतील असे मोलाचे संदेश दिलेले आहेत. फक्त राजकारण, अर्थकारणच नव्हे तर रोजच्या जीवनातही उपयोगी पडतील, असे त्यांचे संदेश आहे. चाणक्य नीतीनुसार आयुष्यात कधीच काही लोकांचा अपमान करू नये.

Go to News Site