Collector
नेक्सॉन-ब्रेझाला धोबीपछाड! 5-स्टार सेफ्टी रेटिंग असणाऱ्या या कारने SUV सेगमेंटमध्ये मारली बाजी | Collector
नेक्सॉन-ब्रेझाला धोबीपछाड! 5-स्टार सेफ्टी रेटिंग असणाऱ्या या कारने SUV सेगमेंटमध्ये मारली बाजी
TV9 Marathi

नेक्सॉन-ब्रेझाला धोबीपछाड! 5-स्टार सेफ्टी रेटिंग असणाऱ्या या कारने SUV सेगमेंटमध्ये मारली बाजी

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. टाटा नेक्सॉन आणि मारुति ब्रेझा यांसारख्या दिग्गज गाड्यांना मागे टाकत एका 5-स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कारने विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. सुरक्षितता आणि बजेट यांचा योग्य मेळ बसल्याने ही कार आता 'सेगमेंट किंग' ठरत आहे.

Go to News Site