Collector
IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय | Collector
IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय
TV9 Marathi

IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात हैदराबादने 195 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठण्यात चेन्नई सुपर किंग्स अयशस्वी ठरली.

Go to News Site