रेल्वेच्या डब्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? नेमका उपयोग काय? | Collector
TV9 Marathi
रेल्वेच्या डब्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? नेमका उपयोग काय?
रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्हीही कधीतरी रेल्वेने प्रवास केला असेलच. रेल्वेच्या डब्यावर विशिष्ट रंगाच्या रेषा काढलेल्या असतात. त्याचा उपयोग अनेकांना माहिती नाही.