Collector
घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये.. | Collector
घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
TV9 Marathi

घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

Weather update : राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. दुहेरी संकट राज्यावर आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती राज्यात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

Go to News Site