अभिनेत्याने कानाखाली मारली अन् डोळ्याची नस फाटली, तरही खचली नाही, केले 700 सिनेमांमध्ये काम | Collector
TV9 Marathi
अभिनेत्याने कानाखाली मारली अन् डोळ्याची नस फाटली, तरही खचली नाही, केले 700 सिनेमांमध्ये काम
नाशिकमधील अभिनेत्रीने जवळपास सात दशके आणि ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. कधी क्रूर सासू बनून रातोरात प्रसिद्ध झाली. तर कधी रामानंद सागरांच्या 'रामायण'शी आहे घनिष्ठ संबंध