Ashok Kharat: तसले चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ…लिंगपिसाट खरातच्या मोबाईलमधील ते डर्टी सिक्रेट्स… अनेकांचे बुरखे टराटरा फाटणार | Collector
TV9 Marathi
Ashok Kharat: तसले चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ…लिंगपिसाट खरातच्या मोबाईलमधील ते डर्टी सिक्रेट्स… अनेकांचे बुरखे टराटरा फाटणार
Ashok Kharat Molestation Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातचा मोबाईलमधून डिलेट केलेला डाटा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. आता अनेकांचे पितळ उघडं पडणार आहे.